Posts

ग्रामपंचायतमधील जमा-खर्च ऑनलाईन पाहण्यासाठी

Image
तूम्ही तुमच्या ग्रामपंचायतमधील सर्व प्रकारचे जमा-खर्च ऑनलाईन पाहूशकता  (पंचायती राज संस्था लेखा सॉफ्टवेअर) तर ते पहाण्यासाठी खालील लिन्कवर क्लिक करा. मुख्य पेज १) दर महिन्यांचा जमा-खर्च ( क्लिक ) २) दर दिवसाचे जमा-खर्च ( क्लिक ) ३) bank wise report ( क्लिक )

पंचायत राज किवा ग्रामप्रशासन संबंदींची माहिती

Link 👆. येथे क्लिक कारा  आणि ग्रामपंचायती विषयी संपूर्ण माहिती मिळवा.

शासकीय बाबींची तक्रार ऑनलाईन करा

एकाद्या शासकांच्या किवा त्याच्याकामविषयी  तक्रार करावयाची असेल. कि कोणत्याही शासकीय बाबींची ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची कार्यपध्दत पूढील फाईल मद्धे दिले आहे.  ही pdf स्वरूपात आहे. लिंक

महाराष्टा मध्ये ग्राहक तक्रारी साठी लागणारे कागदपत्रे

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 लागणारे कागदपत्रे खालिल प्रमाणे 1)   तक्रार अर्जाचे स्वरूप                   (पीडीएफ, 28 केबी)  2)  ऍफिडेव्हिट फॉर्मचे स्वरूप     (पीडीएफ, 30 केबी)  3)  नमुना स्तंभ 27 खालील अर्जाचे स्वरूप     (पीडीएफ, 26 केबी)  अर्जासाठी फीचा तपशील     (पीडीएफ, 283 केबी)